Ads

घुग्घुस शहरातील प्रभाग ११ च्या महिला व पुरुषांचा मोठया संख्येत काँग्रेस पक्षात प्रवेश

घुग्घुस:-घुग्घुस शहरातील प्रभाग ११ च्या महिलांनी व पुरुषांनी मोठया संख्येत चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात व घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृहात प्रवेश घेतला.
A large number of men and women of Ward 11 of Ghugus city joined the Congress party
याप्रसंगी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी नवप्रवेशीतांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शामराव काळबांडे, मंगेश वाघोसे, शंकर निहाल, संदीप आत्राम, संदीप वाघमारे, भीम दीप, राहुल नरवाडे, संतोष सेनानी, विशाल साळवे, गौतम माने, कुमार ठाकूर, शैलेश ठाकूर, सुरेश गायकवाड, प्रकाश मडावी, सुनील गायकवाड, संदीप
वाघमारे, मंजू ठाकूर, तिरुपती राणा, मंगला गायकवाड, करुणा गायकवाड, वनिता सेनापती, पौर्णिमा पुसाटे,निशा शेख, मनिषा उईके, विद्या मडावी, मनीषा ताई, संजोकता दीप, सारिका आरले यांनी मोठया संख्येत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

बंडू गायकवाड यांना प्रभाग ११ ला मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात अली आहे. बंडू गायकवाड यांनी प्रवेशासाठी अथक परिश्रम घेतले.

यावेळी काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, दादू वर्मा
व कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment