Ads

भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

भद्रावती (जावेद शेख):-मागिल 20 दिवसापूर्वी भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीत चार वर्षांच्या व दीड वर्षाच मुलीवर 2 वेगवेगळ्या ठिकाणी बिबट चा हल्ला झाल्याने वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
The leopards that were creating fumes in the ordnance factory colony near Bhadravati were finally jailed
विभागीय वनाधिकारी मा . खाडे साहेब चंद्रपूर तसेच मा. चौरे मॅडम सहा वनसंरक्षक चंद्रपूर यांचे सूचनेनुसार वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी मा. शेंडे सर आणि क्षेत्र सहहायक अधिकारी मा. विकास शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 20 दिवसापासून अहोरात्र बिबटच्या मागे पिंजरे लवण्यापासून तर कॅमेरा लवण्यापर्यंत प्रयत्न करीत होते शेवटी काल रात्री कॅमेरा ची पाहणी करण्यासाठी गेले असता बिबट पिंजऱ्यात बंदिस्त झालेला दिसला यावेळी बीट अधिकारी गेडाम सर सार्ड संस्थेचे सदस्य अनुप येरने, श्रीपाद बाकरे, अमोल कुचेकर, आशिष चाहकाटे, शैलेश पारेकर, सोनू कूचेकर प्रणय पतरांगे इम्रान पठाण व सार्ड सदस्य आणि वन कर्मचारी वन मजूर याचे मोलाचे सहकार्य मिळाले.
त्यानंतर स्थानिक लोकांची वाढत्या गर्दी मुळे त्याला त्रास न झाला पाहिजे याकरिता पिंजरा घटना स्थळावरून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा पाहणीत वनविभागाच्या रोपवाटिकेत सुरक्षित ठेवण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment