Ads

कोकेवाडा मानकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक व शाळा मागणीसाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन .

भद्रावती (जावेद शेख):- भद्रावती तालुक्यतिल् कोकेवाडा मानकर जि.प् प्राथमिक शाळेत शिक्षकाचि नेमणूक करा व् शाळा मागनिसाठी ग्रामस्थान्च्या पुढाकाराने प् स् गटविकास अधिकारी मा.आरेवार् साहेब यांना निवेदन देण्यात आले .
A statement to the Panchayat Samiti Group Development Officer for teachers and school requisitions for Mankar Zilla Parishad Primary School in Kokewada
मागील दोन वर्षा पासून शालेचे निर्लेखन् मंजूर झाले असुन् व् शाळेचि इमारत पाडून झाले असून अजुनपर्यन्त् शालेच्या ईमारतीचे कामं मंजूर झाले नाही .त्यामुळें चार वर्ग व् एक इमारत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवत् आहे शिक्षक विद्यार्थ्याना पनिपावसा त् जिथे जागा मिडेल तिथे शिकवत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे .शाळेतील एक शिक्षकाची बदली झाल्यामुले एक महिना झाला असून त्याजागि दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे एका शिक्षकावर् शिक्षण तसेच प्रशासकीय कामाचा भार् पडल्याने विद्यार्थि कडे दुर्लक्ष होत आहे . या मागणीसाठी सादर निवेदन देताना सरपंच ग्राम प सदस्य रोशन मानकर पो पा नम्रता मानकर शिक्षण व्यवस्थापन् समिती अध्यक्ष राखी शेरकुरे विनोद डोंगरे महेश जिव्तोदे रवी दडमल धनराज मानकर गजू दडमल विनोद मानकर विकास मानकर संजय मानकर सीमा मानकर वर्षा नन्नावरे निव्रुत्ति जिवतोडे प्रदीप चौधरी सर्व पालक वर्ग उपस्थित् होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment