हंसराज अहीर 30 नोव्हेंबर रोजी मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
चंद्रपूर/यवतमाळ:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड घोषित केल्यानंतर ते दि 28 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीस रवाना होत असून आपल्या या दौऱ्यात ते पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी व वरिष्ठांच्या भेटी घेतील. दि. 30 नोव्हेंबर रोजी हंसराज अहीर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळतील
0 comments:
Post a Comment