घुग्घुसः सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर पांढरकवडा गावातील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीम (ATM) फोडण्याचा चोरांचा प्रयत्न फसला.
An attempt to break the ATM
प्राप्त माहिती अनुसार सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर पांढरकवडा गावातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीम रात्री अंदाजे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला गेला परंतु सुरक्षेसाठी लावण्यात आलेलं अलार्म (Alarm security) वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
व घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत
0 comments:
Post a Comment