Ads

बी.जे.एम.कारमेल अकॅडमी चंद्रपूर तर्फे 3 दिसेंबर 2022 रोजी संत चावरा राष्ट्रीय विज्ञान प्रर्दशनीचे आयोजन

चंद्रपुर:BJM Carmel Academy बी.जे.एम. कारमेल अकॅडमी चंद्रपूर येथे 3 दिसेंबर 2022 रोजी संत चावरा राष्ट्रीय विज्ञान प्रर्दशनी आयोजित करण्यात आले आहे. या प्रर्दशनीत महाराष्ट्रासहीत भारतातील दहा राज्यांमधून 63 शाळा सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून आदरणीय मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ सकाळी 9:30 ते 4.00 वाजे पर्यंत आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विशप एफ्रेम नारिकुलाम असणार आहेत. याशिवाय रेव्ह. फा. डॉ. जोसी, CMI उपाध्यक्ष है प्रमुख अतिथी लाभले आहेत. ही प्रदर्शनी शाळेचे प्राचार्य रेव्ह फा. डॉ. बिनॉय व उपप्राचार्य रेव्ह. का. बोनीस यांचा मार्गदर्शनानुसार आयोजित केलेले आहे.B.J.M. Sant Chawra National Science Exhibition organized by Carmel Academy Chandrapur on 3rd December 2022

CMI संस्थेचे अध्यक्ष रेव्ह. फा. डॉ. बेनी हे देखील उपस्थित राहणार आहेत. विज्ञान प्रर्दशनी मध्ये सहभागी सर्व शाळांच्या विद्याथ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रशस्ति पत्र व रोख बक्षिसे यात पाहिले बक्षीस रू १०,००० ,दुसरे क्रमांक ला रू ७०००, तिसरे क्रमांक ला रु५००० देण्यात येईल. विजेत्यांची निवड त्यांच्या सर्जनशीलता व कुशलता यांच्या आधारावर माननीय परिक्षक करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन विद्याथ्यांमध्ये क्रियाशिलता व भारताचे प्रगती व विकासामध्ये विद्याथ्र्यांचे योगदान असावे व त्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व गुण व इतर गुण शिकावे हा हेतू आहे. ही प्रर्दशनी सकाळी 11.00 ते 3.30 वाजे पर्यंत प्रेक्षकासाठी खुले राहील अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रिसिंपल रेव्ह फा. डॉ. विनाय बी. जे. एम. कारमेल अकाडमी दिली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment