चंद्रपुर : दिनांक 10/11/2022 रोजी रात्री पोलीस स्टेशन शेगांव रुद्यीत चारगांव (बु.) पन विभाग चेक नाव जवळील झुडपात एका अनोळखी इसमाची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचुन निर्धुन खुन केल्याची घटना घडल सदरची माहीती प्राप्त होताच घटनास्थळी पोस्टे शेगांव चे ठाणेदार मेश्राम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानि गुन्हे शाखा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा श्री आयुष नोपानी मा. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसि परदेशी यांनी तात्काळ भेट दिली.
पोलीसांना खुन झालेल्या इसमाची ओळख पटविण्यात यश आले. त्याचे नांव तुळशिराम महाकुलकर व अं. 60 वर्षे रा. भेंडाळा असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी स गुन्हयातील अनोळखी जारोपीतांचा शोध लावण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मंगेश भोयर व सपोनि जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात दोन विशेष पथके तयार केली.
सदरची घटना रात्रीच्या वेळी झालेली होती. घटनेच्या ठिकाणी कोणतेही तांत्रीक पुरावे उपलब्ध नव्ह तसेच सदरचे घटनास्थळ हे निर्जनस्थळ असुन मानवी वस्ती देखील लागलेली नव्हती. त्यामुळे पोलीसांना अनोळ आरोपीतांचा छळा लावण्याचे आव्हाण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्ष मंगेश भोयर व पथकातील अंमलदार यांनी तपासात आपले अनुभवाचे कौशल्य वापरून गुन्हयातील आरोपीचा श घेण्याचे दृष्टीने तपास सुरू केला. सदर मयताचा खुन करण्यामागील उद्देश समजुन येत नव्हता. तरी देखील आज तपासाचे कौशल्य पणाला लावुन सतत दोन दिवस त्याच परीसरात राहुन अहोरात्र मेहनत घेवुन गोपनिय माहीती का दोन इसम नामे 01 ) सौरभ प्रकाश हिवरे, वय 22 वर्षे, रा. चारगाव (बु.) ता. वरोरा, जि. चंद्रपूर व 02 ) अतुल मधुक मडकाम, वय 29 वर्षे रा. जाम ता. समुद्रपुर जि. वर्धा ह.मु. चारगांव (बु.) ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेत त्यांचेकडे गुन्हया संबंधाने कौशल्यपूर्वक उलट तपासणी केली ते निरूत्तरीत झाल्यानंतर त्यांच्यावर संशय बळाव त्यावरून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता या दोघांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावरून पुढी तपास कामी पोलीस स्टेशन शेगांव यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत. रादरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीग
रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्व सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा, धनराज करकाडे, संज आतकूलवार, प्रकाश बल्की, नितीन साळवे, स्वामीदास चालेकर, ना.पो.कॉ. अजय बागेसर, चंदु नागरे, पो. कॉ. संदिप मु प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, प्रांजल झिलने, कुंदनसिंग बावरी, अमोल धंदरे, महीला अंमलदार निराशा तित चालक मोहवा प्रमोद डंभारे, नापोकॉ दिनेश अराडे यांनी केली... सदरची
0 comments:
Post a Comment