Ads

नागभीड तालुक्यातील चिंधिचक परिसरात पट्टेदार वाघाचा मृत्यू

(प्रशांत गेडाम)नागभिड: नागभिड वनपरिक्षेत्रातील चिंधिचक शेतशिवारात लगत जंगलं परिसरात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असुन ही घटना आज उजेडात आल्याने परिसरात खडबड उडाली आहे.Death of tiger in Chindhichak area of Nagbhid taluka
घोडाझरी जंगलं परिसरातला लागुन असलेल्या चिधिंचक येथिल भास्कर आठमांडे यांचे शेत आहे.त्याला लागुनच जंगलं परिसर असुन मागचे बाजुने इतर वन्यप्राण्याने खाल्लेला पट्टेदार वाघ गावकऱ्याच्य लक्षात आल्याने घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment