young girl committed suicide by hanging herself at the gate of the court
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथील नविन कोर्टाच्या इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आल्याने परिसरात खळबळ. पौर्णिमा मिलिंद लाडे(२७ ) असे मृतक मुलीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटना स्थळी पोहचले, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरिय तपासणी साठी ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठविण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment