Ads

आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे भद्रावती चे नवनियुक्त ठाणेदारबिपीन इंगळे यांची घेतली सदिच्छा भेट.

तालुका प्रतिनिधी( जावेद शेख)
भद्रावती:-दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे भद्रावती चे नवनियुक्त ठाणेदार मा.श्री. इंगळे साहेब यांच स्वागत करण्यात आले. यावेळी भद्रावती तालुक्याविषयी विविध प्रकारचे चर्चा करण्यात आले. Aam Aadmi Party Bhadravati paid a goodwill visit to newly appointed Police Inspector Bipin Ingle of Bhadravati.
ठाणेदार साहेबांना सांगण्यात आलं की भद्रावती शहरात चोरीचा प्रमाण खूप जास्त गतीने वाढत आहे यावर काही उपाययोजना कराव्यात व भद्रावती शहरात वाढत्या गैर कानूनी कामाबद्दल चर्चा करण्यात आली. या सगळ्या चर्चांवर मा.ठाणेदार साहेबांनी सकारात्मक उत्तरे दिली व यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले. या वेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे नेते सुरज भाऊ शहा, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन भाऊ पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment