चंद्रपूर : ताडोबा अंधार व्याघ्रताडोबा Tadoba Andhari Tiger Reserve प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाने हल्ला करून एकाला ठार केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहर्ली गावाजवळ घडली. निलकंठ ननावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे.A farmer was killed on the spot in a tiger attack
निलकंठ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गावाजवळ असलेल्या तलावाजवळून जंगलात जात होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक निलकंठ यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांना जंगलात फरफटत नेले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, अधिक तपास वनविभाग करीत आहे.
0 comments:
Post a Comment