भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
मराठितील सुप्रसिद्ध निर्माते तथा
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे चंद्रपुर ला त्यांचा नवा चित्रपट घर,बंदुक ब्रिरीयानी च्या प्रमोशनसाठी आले असता त्यांनी येथील सी-60 पोलिस पथकाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी,सहायक पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,डिवाय एसपी देशमुख, राधीका फडके,पोलीस निरीक्षक गोपाल भारती,फुसाटे कदम,आस्कर आदी उपस्थित होते.
Director Nagraj Manjule interacted with C60 police squad
सदर चित्रपट नक्शल कमांडोवर आधारीत असुन तो सात एप्रीलला सर्वत्र प्रदर्शीत होत आहे.यावेळी नागराज मंजुळेसोबत अभिनेते सयाजी शिंदे, सैराट फेम पशा शायरी पाटील व सदर चित्रपटाची टिम उपस्थित होती.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment