तालुका प्रतिनिधि (जावेद शेख)
भद्रावती : दि. 1 आज दिदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या व तीने दि. 17 फेब्रुवारी २०२३ रोजी खेकडी येथे हनुमान मंदिरात प्रकल्पग्रस्तांची सभा सपन्न झाली . सभेत 24 तासाचे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला व दि 1 मार्च ला शेकडो बैलबंडी मोर्चा चे हजारोच्या संख्येने शेतकरी प्रकल्पग्रस्त बांधव व भगीनी धरण स्थळी धडकले Dindoda project victims today - Satyagraha movement at Dindoda
सर्व प्रकल्पग्रस्ताचा आक्रोष होता जमीनीचा योग्य मोबदला द्यावा . प्रत्येक कुंटूबाला नोकरीत समाविष्ठ करण्यात यावे ' अनुकंपा खाली नोकरी देण्यात यावी , प्रकल्पग्रस्ता चे सर्टीपीकेट देण्यात यावे . बाधीत गावाचे योग्य स्थळी पूणर्वसन करावे व सर्व सोयीसवलती प्रदान कराव्या या मागण्या कडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे . या करीता यवतमाळ वर्धा , चंद्रपूर या तीन्ही जिल्यातील प्र कल्प ग्रस्त एकत्र आले . यामध्ये पवनी ' केळी, या येवती ' हेटी सांवगी ' वडगाव ' दिदोंडा ' बामर्डा ' शेकापूर या ' बाई , धानोरा ' खेकडी ' ढि वरी पिपरी ' धोच्ची कोच्ची ' डोरला ' झूल्लर ' सांवगी ( मोठी ) सांवगी लहान ' केळी, दोंदू डा . या गावाचा प्रकल्पग्रस्त म्हणून समावेश आहे . या मोर्चा चे नेतृत्व प्रकल्पग्रस्त संघर्ष समीतीचे सर्व प धाधीकारी तसेच समीतीचे मार्गदर्शक विलासजी भोंगाडे ' समीक्षा ताई गणवीर ' प्रभूजी राजगडकर ' दिनानाथ वाघमारे ' मूंकूद अडेवार ' ज्ञानेश्वर रक्षक अनिल मे श्रा म यांनी .मोर्चाला सभो दीत केले . सदर मोर्चा २४ तासाचा असून बैलबंडी व संपूर्ण प्रकल्पग्रस्त शेतक यादे कुंटूब प्रकल्प स्थळी रात्रीच्य मुक्कामाने प्रकल्पावर थांबनार आहे . तसेच आपल्या देशाचा 75 वा स्वांतत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून सदर नदिवर दिप प्रज्वलीत करून दिप दान करण्यात देणार आहे . तसेच नदिमध्ये मानवी साखळी तयार करून प्रकल्पाला विरोध दर्शवून काम बंद करणार आहे . या मोर्चाच्या यशस्वीते करीता समीती चे अध्यक्ष पुंडलीक तिजारे ' उपाध्यक्ष अभीजीत मांडेकर तथा समीतीचे सर्व सदस्य गावागावातून आलेले सर्व प्रकल्पग्रस्त कुंटूब यांचा मोलाचा वाटा ठरला आहे .
0 comments:
Post a Comment