(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे आज 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख म्हणून कावळे मॅडम ,बांगडे मॅडम, शेन्डे मॅडम, सुकारे सर, पर्वते मॅडम हे मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य केकरे सर हे होते. Women's Day is celebrated in Sarvodaya Vidyalaya in the city
कार्यक्रमाचे संचालन ठेंगरी मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुकारे सर यांनी भूषविले. आभार प्रदर्शन बांबोळे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाला सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment