Ads

"वादळ वारा क्षणभर ,लाईट जाते तासभर"

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - शहरातील काही भागातील बत्ती गुल झाल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. 'वादळ वारा क्षणभर लाईट जाते तासभर' अशी अवस्था झाल्याने नागरिक मात्र गर्मीने आणि डासांपासून हैराण झाले आहेत.सध्या सूर्य तापत असल्याने तापमानात वाढ झाली आहे‌. अशातच ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्याने गर्मीने अंगाची लाही लाही होते आहे."Storm for a moment,The light goes on for an hour.
त्यामुळे काही नागरिकांनी सिंदेवाही येथील वीज वितरण कार्यालयात फोनद्वारे विचारणा करिता संपर्क केला असता फोन अधिक काळापासून व्यस्त स्थितीत आढळून आला. त्यामुळे वीज खंडित होण्याचे कारणही कळू शकले नाही. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने मात्र समाजमाध्यमांवर तसेच 'नागरिक' वादळ वारा क्षणभर आणि लाईट जाते तासभर' अशा अशाप्रकारे चर्चा करतांना आढळून आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment