Ads

लग्नावरून वरात घेऊन येताना टायर फुटल्यामुळे चीखलगाव मार्गावर ट्रॅव्हल्स पलटली

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही: पळसगाव (चिखलगाव) नजीक लग्नाच्या वरातीला घेवून जाणाऱ्या ट्रेवल्स चा मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अंदाजे 14 वराती जखमी झाले. ही घटना रविवार दि. 23 एप्रिल च्या संध्याकाळी तीन ते चार वाजता दरम्यान घडली. Travels overturned on Chikhalgaon road due to burst tire while bringing groom from wedding.
लग्नावरून वरात घेऊन येताना टायर फुटल्यामुळे पलटली , 10ते 14 प्रवासी किरकोळ जखमी, चिखलगाव जवळील घटन .
सविस्तर वृत्त असे की, नागभीड तालुक्यातील चिखलगाव जवळ लग्न लागल्यानंतर वरात घेऊन येताना M.H.12 K.Q. 0919 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पलटी झाली यात जवळपास दहा ते 14 वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याचे समजते . .त्यांना उपचारासाठी रुग्णालय येथे तात्काळ दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment