Ads

शहरातील एका 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही शहरातील एका 26 वर्षीय तरुण युवकाने स्वतःच्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार पहाटे 5 वाजता दरम्यान उघडकीस आली असुन याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.A 26-year-old youth in the city committed suicide by hanging himself
सविस्तर वृत्त असे की तेजस सुरेश बगडे वय - (26) रा.गणेश वार्ड प्रभाग क्रमांक 17 सिंदेवाही असे या मृत युवकाचे नाव आहे. तेजस बगडे हा काल पाथरी येथे लग्नाला गेला होता व परत रात्रौ 9 वाजता घरी आला व घरीच झोपला. सकाळी बघतात तर घराच्या असलेल्या संडासच्या बाजूच्या खोलीत मृत तेजस बगडे हा कपडे वाळू टाकायच्या दोरीचा साह्याने गळफास घेऊन मरण पावला अवस्थेत दिसला .
या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांनी देण्यात आली असुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी सिंदेवाहीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले आहे. मृतकाचे आत्महत्ये मागील कारण अद्याप कळू शकले नाही. अधिक तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

26-year-old youth in the city committed suicide by hanging himself
(Prashant Gedam) Sindewahi - A 26-year-old youth in Sindewahi town committed suicide by hanging himself at his own residence. Sindewahi police have registered a case in this matter.
The detailed report is that,
Tejas Suresh Bagde Age - (26) Res. Ganesh Ward Ward No. 17 Sindewahi is the name of this dead youth. Tejas Bagde went to a wedding in Pathari yesterday and came back home at 9 pm and slept at home. In the morning, Tejas Bagde was found dead in the room next to the sands of the house, hanging himself with the help of a sanding rope.
The Sindewahi police were informed about the incident and the police reached the spot and conducted a Moka Panchnama and the body was taken to the rural hospital of Sindewahi for post-mortem and autopsy. The reason behind the suicide of the deceased is yet to be known. Sindewa police are also conducting further investigation.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment