(प्रशांत गेडाम)नागभीड-तालुक्यातील इरव्हा (टेकरी) परिसरातील शेतशिवारात एका इसमाने अंगावरील शर्टच्या साह्याने मोहफुलाच्या झाडाला गळ्यात फास घेऊन दि.2 मे रोजी सकाळी 7:30 वा. आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Man committed suicide by hanging himself from the Moha tree
प्राप्त माहिती नुसार प्रकाश महादेव सावसाकडे (40) रा. कान्पा येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. नागभीड पोलीसांनी शव ताब्यात घेत पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठवले असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment