चंद्रपूर - महिला, युवती आरोग्य स्वच्छता संदर्भात चंद्रपूरातील विकलांग सेवा संस्था अनेक वर्षांपासून विविध एजन्सी मार्फत सहयोगातून महाविद्यालयीन, शाळकरी व इतरांना स्वछता पॅड नेपकिन निशुल्क पूरवीत आहे.Sanitary Napkin Distribution Initiative to Women in Chandrapur
अलीकडेच वाशीम च्या' क्षितिज' फाऊंडेशन Kshitij Foundation द्वारा चंद्रपूरातील ज्ञानार्चना दिव्यांग आश्रमात युवतीना तर तुकूम परिसरातील युवतीना कमफोर्थ फाउंडेशन मुंबई च्या वतीने शैकडो मुलींना नॅपकिन चे वितरण करण्यात आले असूनही प्रत्येक महिन्यात हे वितरण नियमित होत आहे.
पूजा चहारे पा न्हेरकर, पूर्वामेड- पल्लीवार, शोभा खोडके, वर्षा कोठेकर पूजा राखोंडे, नंदा बिहाडे, शिवानी बोबडे, प्रणाली येर पुडे, माया दुपारे,सौं मालू कोंडेकर राजश्री भोसले भगिनी नी ह्या उपक्रमाला सां तत्यपूर्ण सहयोग देत आहेत असे विक लांग सेवा संस्थेच्या प्रसिद्धी पत्रका द्वारा कळविण्यात आले आहे..
0 comments:
Post a Comment