Ads

भाजपा आदिवासी मोर्चा तर्फे 13 प्रभागात बिरसा मुंडा शहीद दिवस संपन्न

चंद्रपूर :- ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपुर,गोंदिया व मा. हंसराजभैया अहिरजी राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनात भाजपा चंद्रपूर सह अनु. जमाती मोर्चा,महानगर चंद्रपूर च्या वतीने जननायक भगवान बीरसा मुंडा यांची 123 व्या शहीद दिवसा निमित्त जिल्हा कारागृहातील क्रांतिवीर शेडमाके शहीद भूमीवर दोन्ही क्रांती विरानां महानगर चे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी पुष्पचक्र व पुष्प अर्पण केले. Birsa Munda Martyr's Day celebrated in 13 Wards by BJP Tribal Morcha
तसेच जिल्हा महामंत्री रवी गुरणुले, ब्रिभूषण पाझारे, भाजपा अनु.जमाती मोर्चा, महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,रवी लोणकर, विठ्ठल डुकरे,सचिन कोतपल्लिवार,संदीप आगलावे, सोपान वाईकर,अरविंद मडावी,शुभम गेडाम, ,बंडू गौरकर, माजी नगरसेविका सौ. चंद्रकलताई सोयाम, सौ. गिता गेडाम,विक्की मेश्राम यांनी पुष्प वाहिले. लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या 25 वर्षे वयात आदिवासी समाजात केलेल्या पराक्रमाची माहिती डॉ. गुलवाडे यांनी सांगितली. तसेच महानगरातील १३ आदिवासी बहुल प्रभाग असलेल्या इंदिरा नगर, तुकुम,जलनगर, अंचलेश्वर,बागड खिडकी, पठाणपुरा, हनुमान खिडकी,भिवापूर, बाबुपेठ, जूनोना चौक, अष्टभुजा,नेहरू नगर, या प्रभागात भगवान बिरसा मुंडा यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. व मोदी@9 महाजनसंपर्क अभीयान अंतर्गत आदिवासीं समजा साठी असलेल्या शासनाच्या च्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्या ठिकाणी विशाल आत्राम, सीमा मडावी,तृष्णा गेडाम.प्रलय सरकार, राकेश आत्राम, नागेश्वर कुळमेथे,कृष्णा तलंडे, राहुल काळे. या सर्वांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment