चंद्रपुर :Indian Wrestling Federation President and BJP MP Brij Bhushan Singh भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कुस्तीविरांचे आंदोलन चालू आहे त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुस्तीपटू महिलांनाच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च आयोजीत करण्यात आला. Candle march of Nationalist Mahila Congress in Chandrapur in support of wrestler from Delhi.
आज चंद्रपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधीकारी व खेळाडू यांनी मेणबत्ती पेटवून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा निषेध करत कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवुन देण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला .यावेळी उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हा सचिव नंदा सेरकी जिल्हासंघटक सरस्वती गावंडे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलिकर ,जिल्हा सरचिटणीस पूजा उईके, जिल्हा संघटकसचिव शोभा घरडे , जिल्हासचिव नीलिमा नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष माया देशभ्रतार पार्वती कामटकर,वैशाली चांदेकर, सोनाली चद्दुके, लिना वैद्य,संगिता बारसागडे, सुशीला नैताम, अर्चना वैद्य,ज्योती भोयर, सिंधूबाई निकुरे , सलमा पठाण, उषा सहारे साधना ढोले, सुरेखा ठाकरे, रेशमा मेश्राम , रजनी उईके, सुनीता येरमे, कांता गाऊत्रे, भोयरताई अर्चना कामटकर,सारिका धोबे, किरण मडावी, कल्पना निकोडे, पापिता गोहने, साधना चांदेकर, व महीला पदाधिकारी उपस्थित होत्या
0 comments:
Post a Comment