Ads

ग्रामोदय संघ भद्रावती येथे यम यस डब्लू अंतिम वर्षच्या विद्यार्थियांचे ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग (निवासी )संपन्न

भद्रावती जावेद शेख :- ग्रामोदय संघ भद्रावती व सुशीलाबाई रामचंद्र राव मामिड वार कॉलेज आफ सोशल वर्क चंद्रपुर व आठवले कॉलेज आफ सोशल वर्क चिमुर यांचा संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील 17 एम एस डब्लू विद्यार्थीना 30 दिवसीय निवसिय ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग देण्यात आली. या ट्रेनिंग ची जवाबदारी संस्थेचा वतीने श्री चंद्रकांत पोईनकर व श्री. गुड्डू कांबळे यांना देण्यात आली होती.
प्रशिक्षनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना नवीन संस्था स्थापना, संस्थतील कार्यभार व वेवस्थापण, सीएसआर कार्यप्रणाली, skill development training module, IRDP Agriculture module, आरोग्य क्षेत्रा मध्ये सोशल वर्कर ची भूमिका, कार्यालयीन कामकाजात मानव संसाधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची कामे.Completed Block Placement Training (Residential) of M S W Final Year Students at Gramodaya Sangh Bhadravati
१८ जून २०२३ ला या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या निरोप समारंभप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र कुमार जी उपाध्यक्ष डॉक्टर वी सी प्रकाश श्रीवास्तव सचिव श्री अयूब हुसैन जी सदस्य शामराव जी ठाकुर श्री चांदेकर जी वरिष्ठ प्रशिक्षक श्री गाडेकर सर श्री अरुण राऊत, सौ. अन्नपूर्णा हांडे मॅडम, सौ. मंगलाताई, श्री दिनेश व १७ ही विद्यार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमा अंतर्गत एमएसडब्ल्यू कॉलेजच्या 17 ही विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर वी सी प्रकाश श्रीवास्तव यानी जिल्ह्यातील सर्व प्रोफेशनल कॉलेज ला आव्हान केले की महाविद्यालय विद्यार्थ्यांना संस्था विभिन्न क्षेत्रों मध्ये या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात इच्छुक आहे. तरी संबंधित महाविद्यालयांनी संस्थेशी संपर्क साधावा. ह्या प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना गरजेचे असून त्यांच्या भविष्यासाठी कामात येईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment