(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव मार्गा कडे जाणाऱ्या रोडवर शासनाचा विना परवाना रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन क्रमांक -MH- 34 ,BV-7646 व विना नंबर असलेली ट्राली असा अंदाजे एकुण किमंत -6 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला असुन ट्रॅक्टर - ट्राली जप्त केला आहे.

A tractor transporting sand illegally was caught by the police at Kalamgaon
अवैध रेती ची ट्रॅक्टर वाहतुक करनारा चालक घटनास्थळावरून पळुन गेल्याची माहीती पोलीसांनी सांगीतले आहे.तसेच सिंदेवाही पोलीस विना परवाना शाषनाचा रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध घेत आहेत. अश्याप्रकारची ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार तुषार चव्हाण यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment