Ads

रेल्वे अपघातात अनोळखी इसमाचा मृत

भद्रावती प्रतिनिधी तालुका :-पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत दी 06/06/23 रोजी रत्नमाला पुलाचे खाली railway पोल क्रं,831/15-17 पोल जवळ रेल्वे ट्रॅक वर एक अनोळखी पुरुष इसम रेल्वे अपघातात मृत अस्वस्थेत पडून असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक वरोरा यांनी पोस्टे ला येऊन देताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एक अनोळखी पुरुष इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष हा मयत अवस्थेत पडुन दिसला‌.Unknown person dead in train accident


मृतकाचे फुल गुलाबी रंगाची शर्ट, पांढरी बनियान, आकाशी रंगाची underwear , निळ्या रंगाचा पँट घातला आहे . उजव्या हातावर मराठीत *विठ्ठल* लीहाले असून त्याचेकडे काहीएक चिजवस्तु मिळुन न आल्याने मयताची ओळख पटलेली नसुन मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कुणी मृतकला ओडाखत असल्यास पोलिस स्टेशन वरोरा येथे संपर्क करावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment