(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिदेंवाही शहरातील महालक्ष्मी मंदिरामध्ये वाहन चालक- मालक संघटनेची मिटींगचे आयोजन करन्यात आले होते.Jai Sangharsh Sanstha Praneet Sindewahi's Executive Committee of Vehicle Drivers-Owners Association announced
सिंदेवाही तालुक्यातील सर्व वाहन चालक- मालक यांच्या उपस्थित तालुक्याची नियुक्ति
संस्थापक अध्यक्ष .संजय जी हाळनोर ,संस्थापक उपाध्यक्ष .संतोषजी काळवणे यांचा आदेशान्वये महाराष्ट्र कोर कमिटी व विदर्भ कोर कमिटी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,चंद्रपुर जिल्हा सहसचिव प्रशांत खनके,जिल्हा प्रचार प्रमुख चंदु डोंगरवार यांच्या सहमतीने सिंदेवाही तालुक्याची कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष-अरविंद कुमरे
तालुका उपाध्यक्ष-चंद्रशेखर इंगोले
तालुका सचिव-राकेश पाकमोडे
तालुका सहसचिव-देवेंद्र हजारे
तालुका कोषाध्यक्ष-राकेश कोवे
तालुका प्रचार व प्रसार प्रमुख
दिलीप गुणशेटीवारतालुका नियोजन प्रमुखसुमित हटकर
तालुका संघटक बालू सोयाम
तालुका संपर्क प्रमुख वासुदेव आदे
तालुका मिडिया प्रमुख- प्रशांत साहारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. .चंद्रपुर जिल्हा सहसचिव प्रंशात खनके,चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख यांच्या हस्ते आयकार्ड तसेच नियुक्ती प्रत्र देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
0 comments:
Post a Comment