Ads

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी जवळ मोटर सायकलच्या अपघात

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : तालुक्यातील पेंढरी गावाजवळ आज 9 ऑगस्ट सकाळी 9-30 दरम्यान एका मोटर सायकल चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला जोरदार अशी मोटरसायकल ची धडक दिली.Motorcycle accident nearPendhari in Sindewahi taluka
त्या धडकेत मोटरसायकल चालक गंभीर जखमी होत जागीच ठार झाला अशी माहितीवरून सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. वृत्तलीहे पर्यंत मोटर सायकल चालकाचे नाव कळु शकले नाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment