Ads

तलावात मासे पकडण्याच्या नादात, तरूणाने स्वतःच्या जीव गमावला , तलावात तरुणाच्या पाण्यात बुडून मृत्यू;

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे.While fishing in the pond, the young man lost his life, ;
the young man drowned in the pond;
सविस्तर वृत्त असे कि, मृतक नाव
प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो मोहल्यातील सोबत्या सोबत कच्चेपार गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावात मासे पकडण्यास गेला होता. मासे पकडण्याकरिता मृतक प्रफुल मेश्राम व त्याचे सोबती तलावातमच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले. प्रफुल मेश्राम हा मासे पकडण्याकरिता तलावाच्या खोल पाण्यात गेला परंतु तो डाव्या हाताने व डाव्या पायाने अपंग असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला

सदर घटने बाबत मृतकचा भाऊ यांचा तोंडी रिपोर्ट वरुन सिंदेवाही पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे मृतकाचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले आहे पुढील तपास सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment