Ads

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा मंजूर

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३६० पदांची नोकरभरती टीसीएस व आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून करावी, अशी मागणी करीत रवींद्र शिंदे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.


Chandrapur District Bank co-operative Director Ravindra Shinde's resignation approved unanimously


शिंदे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्याकडे राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वीही दोन वेळा राजीनामा नाट्यप्रयोग केला आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष रावत व संचालक मंडल त्यांचा राजीनामा मंजूर करते का? याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले होते.

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अन्य विषयांसह संचालक शिंदे यांच्या राजीनाम्याचा विषय ठेवण्यात आला होता.

या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतरशेवटी शिंदे यांचा संचालकपदाचाराजीनामा मंजूर करण्यात आला आहे.यामुळे बँकेत येत्या काळात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment