Ads

दिल्लीचे खासदार संजय सिंह यांच्या हस्ते अतुल भैसारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पुण्यात 'आप'मध्ये प्रवेश

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे भव्य महासंकल्प सभा पुणे इथे घेण्यात आले. या वेळी दिल्लीचे राज्यसभा खासदार संसदेची बुलंद तोफ मा.संजय सिंह जी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र चे प्रभारी गोपाल भाई इटालिया यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. हजारों च्या संख्येने कार्यक्रमात कार्यकर्ते उपस्थित होते. त्या वेळी अरविंद केजरीवाल यांच्या विचाराने प्रेरित होऊन व दिल्लीत होणारे शिक्षा, स्वास्थ, बिजली, पाणी यावर काम बघून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पूर्व बीएसपी नेते अतुल भाऊ भैसारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत राज्य संघटन सचिव भूषणजी ढाकुलकर व चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष मयुर भाऊ राईकवार यांच्या प्रमुख उपस्थित मा. खासदार संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले.
Many workers including Atul Bhaisare joined 'AAP'in Pune by Delhi MP Sanjay Singh
बाबासाहेबांच्या संविधानावर आज कोणी इमानदारी ने काम करुन दाखवत असेल तर ते फक़्त दिल्ली चे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद जी केजरीवाल यांनीच करुन दाखवत आहे म्हणून मी पक्ष प्रवेश करत आहो असे अतुल भाऊ भैसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी भद्रावतीचे शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment