चंद्रपुर :- चंद्रपूरच्या नागपूर रोडवरील नानाजी नगर येथिल दत्त मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या 'वुमेन्स पाॅवर दांडिया-2023' 'Women's Power Dandiya-2023' मध्ये सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी महाराणी हिराई चा जागर करण्यात आला.त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
In 'Women's Power Dandiya', Maharani Hirai's Jagar and a woman contractor are felicitated as 'Business Women'...
यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक विज निर्मिती केंद्रातील रेल्वेच्या वॅगन व ट्रॅक मेंटेनन्स सारख्या तांत्रिक कामात एकमेव महिला कंत्राटदार असलेल्या श्रीमती दुर्गा मंजू अनिरुद्ध रजक यांचा 'बिझनेस वुमेन' म्हणून शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment