Ads

चंदनखेडा येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

भद्रावती तालुका प्रतिनिधी : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने १५ नोव्हेंबर २०२३ ला. सकाळी ७ ला. स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली व नंतर ९ ला.धरतीचे आबा, क्रांतीवीर, जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती चंदनखेडा येथील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी रामकृष्ण हनवते, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवते, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे संचालक अनिलजी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कोकेवाडा.मा. चे रोशन मानकर, गणेश हनवते, माधवराव दोडके, प्रभाकर दोडके, मिलिंद पांढरे, फिरोज पठाण, लोकेश कोकुळे, सुधाकर दोडके,बंडु दडमल, प्रमोद कोसुरकार, चंद्रभान बोढे, अनिल हनवते, अरविंद गायकवाड,विजय खडसंग, स्वप्निल चौखे, पंकज दडमल, रामकृष्ण ठावरी, एकनाथ ठावरी, राहुल दडमल, संतोष गायकवाड, प्रज्वल बोढे,केतन दडमल,क्रिष्णा नन्नावरे, ग्रामपंचायत सदस्या सविता गायकवाड,चंद्रकला दोडके,कल्पना दडमल, वंदना हनवते, कल्पना चौधरी, कविता दडमल,अमृता कोकुळे,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे कोषाध्यक्ष स्वप्निल कुळसंगे, मंगेश नन्नावरे, मंगेश हनवते, शंकर दडमल, स्वप्निल दडमल, नंदकिशोर हनवते, शाहरुख पठाण,शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य, राहुल चौधरी, दिलिप ठावरी,अमोल महागमकार, प्रविण भरडे, कुणाल ढोक, राहुल कोसुरकार,अमर नन्नावरे, आदित्य दोडके, निखिल दोडके, दिनेश दोडके, नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment