(प्रशांत गेडाम )सिंदेवाही - राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे सिंदेवाही येथील शिवाजी चौकात व भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष करत फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली.
BJP workers cheering at Shivaji Chowk in Sindewahi
महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. लोकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी सिंदेवाही शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सह महिला पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते या विजय उत्सवात सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment