Ads

पोलीस हवालदाराने केली आत्महत्या

राजुरा :राजुरा शहरातील एका पोलीस हवालदाराने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
A police constable committed suicide
पोलीस हवालदार श्रीमंत कदम (३२) असे मृताचे नाव असून ते राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मयत कानस्टेल शहरात भाड्याच्या घरात राहत होता. याच घरात त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment