Ads

आ.किशोर जोरगेवार यांना दीर्घायुष्य लाभो याकरिता घुग्घुस येथील आदिवासी समाजातील महिलांनी गोटूल मंदिर मध्ये केली महापूजा

घुग्घुस प्रतिनिधी :-यंग चंदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांना वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो याकरिता घुग्घुस शहरातील आदिवासी समाजातील महिलांनी अमराई आदिवासी गोटूल मंदिर प्रभाग क्रमांक २ घुग्घुस येथे पूजा, महाआरती व प्रार्थना केली.

To wish ML A.Kishore Jorgewar a long life, the women of the tribal community of Ghugghus performed Mahapuja in the Amrai tribal gotul.
आमदारांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी हवन करण्यात आले.
यावेळी वीणा गुच्छैत, सोनी मल्लेलवार, सुलचना रोहणकर, खलिदा शेख, नेहा गायकवाड, विशाखा वर्मा, श्रद्धा गुच्छैत, छाया पचारे, बेबी करमाटे, सुनंदा रामटेके, पूजा पारखी व यंग चंदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment