Ads

राष्ट्रसंत तुकडोजी युवा क्रिडा मंडळ पिपरी (देश ) ता. भद्रावती पुरुषांचे भव्य एक दिवसीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-
भद्रावती तालुक्यातील आज दि.21 डिसेंबर २०२३ रोजी पिपरी (देश ) येथे एक दिवशीय कबड्डी सामन्याचे आयोजन केले असून सदर कबड्डी सामन्याचे उद्घाटक-अनिल भाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष न.प. भद्रावती, प्रमुख पाहुणे श्री भास्करभाऊ ताजने, अण्णाजी राजेश्वर खुटेमाटे जेष्ठ नागरिक संघ भदावती ,सूरज गांवडे भद्रावती, सुनिल भाऊ मोरे मूरसा, अर्चना म. नादे सरपंच पिपरी देश, पंकज खंडाळे उपसरपंच पिपरी(देश) विजय मडावी ग्रा.प सदस्य कलावती कोडापे अध्यक्ष त,मु समीती पिंपरी ( देश ) सुनिता र . ठोंबरे पोलीस पाटील पिपरी (देश) यांचे उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा पार पडला.
Rashtrasant Tukdoji Yuva Krida Mandal Pipri (Desh) Inauguration of Bhadravati Men's Grand One Day Kabaddi Match
सदर कबड्डी सामन्यात विजेत्यांना ' प्रथम बक्षिस रु20001/- स्व लक्ष्मीबाई लटारी खुटेमाटे स्मृतीप्रित्यर्क्ष डॉ. चेतन खुटेमाटे गुरुहष्टी नेत्रालय चंद्रपूर यांचेकडून ठेवण्यात आले तर दूसरे बक्षीस 15001/- श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर आमदार वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांचेकडून ठेवण्यात आले तर तृतीय बक्षीस 10,001 रु स्व पुष्णाताई जनार्दन कडूकर यांचे स्मूर्ती प्रित्यर्थ जनार्दन कडकड यांचेकडून ठेवण्यात आले तर चतूर्थ बक्षीस 3001 रु सौ अर्चना नांदे व सौ सिमा नितनवरे ग्राम सेवीका पिपरी देश ) यां चे कडून ठेवण्यात आले . उद्‌घाटनिय सामन्याचे बक्षीस 2000/- रुपये ' ब गट ' राष्ट्रांसत तुकडोजी क्रिडा मंडळ पिपरी देश यांचे कइन ठेवण्यात आले . सदर सामन्याची क गट45 किलो प्रवेश फी 500/- रु ठेवली आहे . सदर कबड्डी मडळाचे अध्यक्ष शेषेरा व कडूकर ' उपाध्यक्ष प्रंशात टेकाम सचिव सचिन श्रृ षी नांदे कोषाध्यक्ष क्रिडा प्रमुख सुनील प्रभाकर येटे यांचे मार्गदर्शनात होत आहेत. सदर सामन्यांच्या यशस्वीते करी ता रजत आसूटकर ' साहील काकडे, ' पंकज कावळे, ' सुरज खुटेमाटे , दिनेश ढपकस ' सचिन नांदे ' यासह अनेक गावातील युवकांनी. यांनी अथक परिश्रम घेतले .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment