घाटंजी तालुका प्रतिनिधी:-माळी समाज बहुउद्देशीय संस्था घाटंजी यांच्या वतीने आयोजित दरवर्षीप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांची 193 वी जयंती 3 जाने2024 आयोजित करण्यात आली आहे
कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन वाजता निखिल ट्रेडर्सच्या मागे यवतमाळ रोड खापरी येथे संपन्न होणार आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्पना काकडे सरपंच खापरी प्रमुख उपस्थिती देवकुमार शेंडे राम खांडरे संघपाल कांबळे गजेंद्र ढवळे शितल कळसकर विजय पाटणकर संजय खडके महेश कळस्कर उदय आडे हे उपस्थित राहणार आहे
व्याख्याता पूजाताई राऊत यवतमाळ यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा वर्ग दहा बारावी सन 2022 23 मधील उत्तीर्ण माळी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तेव्हा गुणपत्रिकेची सत्यप्रत 31 12 2023 खालील नंबर वर जमा करण्यात यावी संपर्क राजु उपरीकर शंकर लेनगुरे विष्णू सोनुले 9552975569,8605487880,9623751150
0 comments:
Post a Comment