भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- Crime news तालुक्यातील एका गावात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अटक केली. Bhadravati police arrested the Man sexually assaulted a minor girl.
याप्रकरणी आरोपी पवन नागोसे वय 19 वर्षे, राहणार पिचगाव तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पवन याचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी नाते असल्यामुळे तो नेहमी या कुटुंबाकडे गेल्या वर्षभरापासून येत जात होता. यादरम्यान त्याने पीडित मुलीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यात ती चार महिन्याची गर्भवती राहिली. गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यानंतर या घटनेची तक्रार तिच्या वडिलांनी भद्रावती पोलिसात करण्यात आली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी आरोपीवर पास्को posco act अंतर्गत विविध गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास पीएसआय राहुल किटे व भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment