चंदनखेडा/भद्रावती (प्रतिनिधी ):-
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी नथ्थूजी मुडेवार यांचे 09/3/24 ला वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
Natthuji Mudewar passed away
ते तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री पुरुषोत्तम राव मुडेवार यांचे काका आणि तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीर मुडेवार यांचे चुलत आजोबा होते. त्यांच्या पश्चात मुलगी,सुन, नातवंडे तथा मोठा आप्तपरिवार आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment