भद्रावती.तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-रात्रीचा फायदा घेत रेतिची तस्करी करीत असलेले ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले.सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात गौण खणीज पथकाने दिनांक 15/6/2024रोज शनिवार रात्रोला तीन वाजता करण्यात आले
Action of revenue department against tractors smuggling illegal sand transport.
तालुक्यातील ढोरवासा येथील रस्त्यात अवैध्य रेती भरून येत असता कारवाईकेली.सदर रेतितस्करितीलएक ट्रैक्टर महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.या घटनेत जवळपास ट्रॅक्टर वर लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे.सदर चारगाव अहिरे घाट व अन्य नदिघाटावरुन नेहमी रात्रोच्या व दिवसा वेळला रेतिची तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागांना आली होती त्यावर कारवाई करण्यात आली.सदर ट्रैक्टर बंटी हेमके यांचेअसुन ट्रॅक्टर क्रमांक तो येथील रहिवासी असल्याचे कळते व तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालका जवळ कोणताही रेती वाहतुकीच्या परवाना नसल्याने ती रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आल्या .या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात तलाठी अनिल दडमल कपिल सोनकांबळे खुशाल मस्के , यांनी केली . सदर रेतिघाटाचा अद्याप लिलाव झाला नसल्याने या घाटासोबतच तालुक्यातील अन्यत्र अवैध रेतिव्यवसायाला जोर पकडला आहे.
0 comments:
Post a Comment