सादिक थैम वरोरा : अभिनव बहुउध्देशीय शिक्षण संस्था वरोऱ्याच्या वतीने संचालीत सिध्दिविनायक काॅलेज ऑफ फार्मसी वरोरा काॅलेजच्या विद्यार्थी उन्हाळी औषधी निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमात उत्क्रुष्ट निकाल देऊन आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे...
महाराष्ट राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई द्धावारा संचालित औषधी निर्माण शास्त्र पदविका अभ्यास क्रमात प्रथम वर्षात.प्रणय प्रमोद पोंगळे 72.90%,अनुकुल धनराज पंचोळबारीया 69.80,%आणी तिसऱ्या क्रमांकावर नंदिनी संजय वऱ्हाटे 67.90,तर द्धितीय वर्षात जयश्री दुधबळे 79.55%,अंसारी अनुमतारा मोहमद वझीर 78.18%तर साक्षी विनोद फरकाळे हिने73.00%गुण घेतले ..
विध्यर्थानी आपल्या यशाचे श्रेय अभिनव बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रसाद पु.कथळे सर,सचिव पुजा पु.कथळे मॅडम व प्राचार्य-डाॅ.रितेश बाठे सर व प्राध्यापकांना दिले.
विद्यार्थांनी मिळवलेल्या यशाबध्दल संस्थेत्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे पध्दाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.
0 comments:
Post a Comment