Ads

खांबाडा येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

वरोरा-चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने खांबाडा येथे रविवार दिनांक ४आगस्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
Free eye examination and glasses distribution camp at Khambada
या शिबिराचे उदघाटन मा.प्रकाशजी शेळकी,सरपंच खांबाडा यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुनडाॅ.एम. डब्लु. राऊत, मा.गणेश मडावी सरपंच, कोसरसार. नामदेव थाटे सरपंच, बोडखा. चंद्रशेखर चौधरी सरपंच, महालगाव. नानाजी किन्नाके सरपंच वाठोडा. जोत्सना मेश्राम सरपंच, बारव्हा.प्रियंका येलके सरपंच फत्तापूर,विवेक लडी, सरपंच आजनगांव.अंकुश थाटे उपसरपंच वाठोडा, अरविंद शेळकी,पोलीस पाटील खांबाडा.सुनिल गेडाम, अध्यक्ष आदिवासी वि.सहकारी संस्था खांबाडा,अर्चना विनोद झाडे, सामाजीक कार्यकर्ता खांबाळा. प्रमोद वाघ,सामाजीक कार्यकर्ता हे उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ खांबाडा परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment