Ads

लाडकी बहिण योजनेची वरोरा-भद्रावती विधानभा क्षेत्राची बैठक संपन्न....

वरोरा / भद्रावती :-आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणा करीता शासणामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत राज्यातील
गरजु महिलांना रु. १५०० ऐवढा आर्थिक लाभ जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Meeting of Warora-Bhadravati Assembly Constituency of Ladki Bahin Yojana concluded....
पण कागदपत्रा अभावी अथवा बँकला आधार कार्ड लिंक अभावी काही महिलांना योजनेचा लाभमिळण्याकरीता अडचणी निर्माण होत आहे. दि. २३ ऑगस्ट २०२४ रोज शुक्रवार ला पंचायत
समिती, वरोरा लाडकी बहिण योजनेचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष डॉ रमेश राजूरकर यांच्या उपस्थितीमध्ये वरोरा व भद्रावती येथील मा. तहसिलदार व नगर पालिका सदस्य यांच्या सोबत लाडकी बहिण योजना व इतर योजनांचा सर्व सामान्य नागरिकांना जास्तीतजास्त कसा लाभ घेता येईल याबाबत चर्चा केली. या बैठकी दरम्यान वरोरा व भद्रावती
तालुक्यातील सुमारे ८००० अर्ज मंजुर करण्यात आले.

यावेळी लाडकी बहिण योजना अशासकीय सदस्य भद्रावती श्री. अमित गुंडावार, लाडकी बहिण योजना अशासकीय सदस्य, वरोरा श्री त्रिशुल घाटे, श्री प्रदीप भाकरे, श्री अभिजीत गहणेवार इत्यादी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment