जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील बरांज येथील नाल्यावरुन पिक अप व्हैनच्या सहाय्याने अवैध रेती करणाऱ्या पिक अप व्हैनवर भद्रावती महसुल विभागाच्या गौण पथकाने शहरातील बगडे वाडीजवळ कारवाई करीत पिक अप व्हैनला तहसील कार्यालयात जमा केले.
A pick up van carrying illegal sand was caught.
सदर पिक अप वाहण बरांज येथील नाल्यावरुन अवैधपणे रेती भरुन त्याची वाहतुक करीत असतांना शहरातील बगडे वाडीजवळ हे वाहण महसुल विभागाच्या गौण पथकाला आढळून आल्यानंतर सदर कारवाई करण्यात आले.सदरवाहन क्रमांक एम एच 34/ एव्ही 2074वाहण अजय लिहीतकर यांच्या मालकीचे असल्याचे कळते.सदर कारवाई मंडळ अधिकारी अनिल दडमल व तलाठी सुषमा वाघमारे तलाठी खुशाल मस्के,यांनी केली.
0 comments:
Post a Comment