घग्घुस :-28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास धानोरा गावाजवळ गडचांदूर मार्गावरील केएसटीसी कंपनीच्या नादुरुस्त ट्रक टोइंग करून नेत असताना अचानक चालत्या ट्रक क्रमांक एमएच 34 बी झेड 3909 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली .
Thrill of The Burning Truck... A moving truck caught fire.
आग लागल्याची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस व नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आग इतकी भीषण होती की ट्रक जळून खाक झाला .मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही या मार्गावर रोजच अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment