Ads

आमदार नितेश राणे वर गुन्हा दाखल करा

जावेद शेख भद्रावती :-
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे नेहमी मुस्लिम समुदायवर काहि न काहि अनुचित विधान करीत असतात.
असेच अहमदनगर येथील एका कार्यक्रमात आपल्या भाषणात मुस्लिम समुदया बद्दल अनुचित विधान केले ह्या विधाना बद्दल मुस्लिम समुदायत असंतोष पसरला आहें, असे विधान केल्या बद्दल समाजा समाजा असोंतोष पसरू शकते.
File a case against MLA Nitesh Rane
ह्या करिता राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टि (शरद पवार )प्रदेश सरचिटनीस मुनाज शेख यांच्या उपस्थीतीत चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू अहेमद इसा ह्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर पोलीस अधीक्षक साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले.
आमदार नितेश राणे ह्यांच्या वर गुन्हा दाखल करावे संदर्भात चर्चा करण्यात आली,निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अल्पसंख्यांक पक्षाचे इजाज भाई रिझवी, महासचिव मोहन सिंग ठाकूर जलील भाई, अजीम भाई, चांद भाई, बबलू भाई, विश्वास खैरे, जावेद भाई तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment