Ads

विद्यार्थी बनले शिक्षक आणि सांभाळला शाळेचा पूर्ण कार्य 

बल्लारपूर :बल्लारपूर ताल्यक्यातील जि.प.प्राथ.शाळा कोर्टीतुकूम केंद्र बामणी,पं.स.बल्लारपूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.



Students became teachers and managed the whole school work
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन आणि पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी शाळेतील माही हनुमान आलाम, दिव्या कालिदास आञाम, ईशा साईनाथ मडावी, समर्थ कालिदास आञाम, सक्षम संजय आलाम हे विद्यार्थी शिक्षक बनले आणि शाळेचे पूर्ण कार्य सांभाळले.
जि.प.प्राथ.शाळाचे मुख्याध्यापकाचे काम माही हनुमान आलाम यांनी सांभाळले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment