Ads

अंजी (नु) येथे होणार झी टॉकीज फेम रूपालीताई सवणे परतुरकर यांचे जाहीर कीर्तन

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) :-राजे शिवछत्रपती महोत्सव समिती अंजी (नु) व एकता बहु. संस्था यांच्यातर्फे आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा २०२५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पावन पर्वावर शिवभक्ताचे प्रेरणास्थान व समाज प्रबोधनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार व कीर्तनकार झी टॉकीज फेम ह.भ.प.सौ. रूपालीताई सवणे परतुरकर यांचे जाहीर कीर्तन बुधवार दिनांक 19. 2. 2025 रात्री आठ ते दहा पर्यंत स्थळ नृसिंह देवस्थान अंजी नु ता घाटंजी
Public kirtan of Zee Talkies fame Rupalitai Savane Parturkar to be held at Anji (Nu)
सायंकाळी चार वाजता प्रतिमा पूजन सायंकाळी चार ते सात पर्यंत पालखी सोहळा व मिरवणूक रात्री सात वाजता विद्यार्थी सत्कार समारंभ महादिप परीक्षा अंतर्गत प्राविण्य प्राप्त विमान वारीस प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कु.भावीका अनिल बडे तालुकास्तर कु नयना दिलीप भोयर कु पूर्वा मनोज किनाके कु. गौरी निलेश केझरकर कु. श्रावणी गजानन नेवारे कु.अंजली अशोक मंगाम कु. खुशी संदीप कळसाते यांचा सत्कार करण्यात येणार आहे असे महाउत्सव समितीने कळविले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment