(प्रशांत गेडाम)सिंदेवाही-crime newsसिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावी बैल घेण्याकरता जात असताना 20 हजार रूपये अज्ञात चोरट्याने पळवले.
While going to buy a bull, an unknown thief stole 20 thousand rupees.
सविस्तर माहिती अशी कि, शहरातील नविन बस स्टॉप येथे प्रल्हाद रामजी दहेकर राहणार गोविंदपूर हा व्यक्ती बैल खरेदी करण्या करता गुंजेवाही ता. सिंदेवाही येथे जात असताना. कच्चेपार - गुंजेवाही बस मध्ये चढत असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने प्रल्हाद दहेकर यांच्या खिशातून 20,हजार रूपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. सदर प्रल्हाद दहेकर यांच्या लक्षात येताच बस मध्ये बसल्यावर त्याने चक्क जवळील सिंदेवाही पोलीस स्टेशनला बस आणली होती.
0 comments:
Post a Comment