Ads

चंद्रपुर येथील बादल मडावी २३ वर्षीय युवक चार महिन्यापासून बेपत्ता; वडीलाची पोलिसात तक्रार

चंद्रपुर : चंद्रपुर शहरातील दुर्गापूर वॉर्ड क्र.१ येथील३२ वर्षीय युवक दि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोणालाही न सांगता घरून निघुन गेला.
Badal Madavi, a 23-year-old youth from Chandrapur, has been missing for four months; his father has filed a complaint with the police.
त्या नंतर तो ३ नोव्हेंबर रोजी परत आला.परत ११नोव्हेंबर ला सकाळी १०.३० मिनीटांनी सर्वजण घरी असताना कॅटरिंगचे पैसे मागायचेआहे असे सांगून गेला तो परत आला नाही. त्याचा मोबाईल बंद येत आहे . गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार वडील यांनी दुर्गापूर पोलिसात केली आहे. मात्र त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. बदल मडावी असे बेपत्ता असलेल्या युवकाचे नाव असून तो दुर्गापूर वॉर्ड क्र १ मध्ये वास्तव्यास होता.घरच्या मंडळीनी त्याचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. आज जवळपास चार महिने लोटून गेले. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समजते. यासंबधी वडीलांनी दुर्गापूर पोलिसात तक्रार केली असून संबधीत युवक आढळल्यास दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधावा असे एका पत्रकातून कळविले आहे.
दुर्गापूर पोलीस पथक शोध घेत आहेत.
तसेच चार महिन्यापासून बेपत्ता बादल मडावी (२३) यांचा शोध घेण्यात यावा अशी मागणी त्रस्त वडील वकील मडावी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment