Ads

अवैद्यरेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जावेद शेख भद्रावती:-
भद्रावती तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेश भांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे.
Tractors transporting illegal Sand caught
त्या अंतर्गत गौण खनिजपथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे. यात, शुक्रवार गोपनीय माहितीच्या आधारेमांगली नाल्यावरून अवैद्य रेती भरून येत असलेल्या ट्रॅक्टरचे गोपनीय माहिती भद्रावती शहरात येत असलेल्या दिनांक 4 एप्रिल 2025सकाळी पाचवाजता जामा मजीत जवळ रेती भरून असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली ,एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक मंडळ अधिकारीअनिल दडमल तलाठी खुशाल मस्के, यांनी कारवाई केली ट्रॅक्टर ड्रायव्हर यास अवैद्य रेतीची विचारपूस केली असता, कोणताही परवाना नसल्याबाबत सांगण्यात आले सदर हे वाहन मालक भारत बोडेकरराहणार मांगली यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरलाताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टरतहसीलकार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले गौण खनिज पथकाद्वारे एका महिन्यात ट्रॅक्टर व पिकअप व्हॅन,वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे,लाखोंचा वर दंड आकारण्यात आलेली आहे,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणलेआहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment